नोटा बदलण्यासाठी झुंबडनागरिकांची धावपळ

By admin | Published: November 10, 2016 10:41 PM2016-11-10T22:41:17+5:302016-11-10T22:43:11+5:30

जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प

To change the currency, there is a runway of the slum dwellers | नोटा बदलण्यासाठी झुंबडनागरिकांची धावपळ

नोटा बदलण्यासाठी झुंबडनागरिकांची धावपळ

Next

नाशिक : जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांतून गुरु वारपासून व्यवहार सुरू करण्यात आल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी मंगळवारी रात्री अचानक ५०० व १००० रु पयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने देशभर खळबळ उडाली. त्यात बुधवारी बँका व एटीएम केंद्रेही बंद राहिल्याने गैरसोयीबरोबरच जनजीवन विस्कळीत झाले.

Web Title: To change the currency, there is a runway of the slum dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.