रानडुकरांच्या हल्ल्यात बालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:38 PM2020-04-23T22:38:36+5:302020-04-24T00:13:50+5:30

दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथे गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रान डुकरांनी केलेल्या हल्लात बारा वर्षीय बालक जखमी झाले.

 Child injured in bullfight | रानडुकरांच्या हल्ल्यात बालक जखमी

रानडुकरांच्या हल्ल्यात बालक जखमी

googlenewsNext

दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथे गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रान डुकरांनी केलेल्या हल्लात बारा वर्षीय बालक जखमी झाले. तन्मय संजय पेलमहाले हा बालक विहिरीवर गेला असता तेथे रानडुकरांचा मोठा कळप आला. त्या कळपाने या बालकावर हल्ला चढविला. त्यास उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बालकाच्या छातीवर हल्ला केला आहे. रानडुकरांचा कळप गेल्या तीन ते चार दिवसांपासून निळवंडी, हातनोरे, पाडे परिसरात धुमाकूळ घालत आहे.

Web Title:  Child injured in bullfight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक