चीनने खरेदी सुरु केली अन भारतात खाद्य तेल महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:25 AM2020-09-15T00:25:04+5:302020-09-15T01:33:00+5:30
नाशिक : वतावरणतिल बदल , अर्जेंटीना आणि अमेरिकेत सोयबिनचे झालेले नुकसान , यूक्रेन आणि रशियात सूर्यफुलाचे झालेले नुकसान आणि त्यात चिनकड़ूंन होत असलेली सूर्यफ़ूल तेलाची होत असलेली खरेदी यामुळे देशात सूर्यफुल रिफाइंड तेलाची टँचाई जानउ लागली असून चार दिवसात घाऊक बाजारात सूर्यफुल तेलाचे भाव 150 ते 200 रूपयानी वाढले आहेत . पर्यायने सोयाबीन तेलही महागले आहे . येत्या महीनाभर ही स्थिती कायम राहनार असल्याच्या अंदाज व्यपाऱ्यांनी व्यक्त केला आहे .

भारतात सूर्यफुल तेल पूर्णपणे आयात होते . यूक्रेन आणि रशियमधुन भारताला सूर्यफुल तेलाचा पुरवठा होत असतो . यावर्षी या देशमधील वातावरणात मोठ्यप्रमानत बदल झाला असून पाऊसही कमी झाला आहे यामुळे तेथे दुष्काल सदृश स्थिति निर्माण झाली आहे यामुळे सूर्य फलांच्या उत्पादनवर त्याचा परिणाम झाला आहे यामुळे तेथील तेल उत्पादन घटले आहे . याशिवाय चीनने सूर्यफुल तेल खरेदी सुरु केली आहे . यामुळे शहरात सूर्यफुल तेलाचे भाव डब्या मागे 150 ते 200 रूपयानी वाढले आहेत .
अर्जेंटीना , अमेरिका या देशांसह भारतातील सोयाबीन पिकाचे मोठ्यप्रमानत नुकसान झाले असल्याने सोयाबीन तेलाच्या उत्पादनव्रहि परिणाम झाला आहे . यामुळे सोयाबीन तेलही 5 रूपयानी महागले आहे . याचा एकत्रित परिणाम पाम तेलाच्या किमतिवर होउ लागला आहे . अशी माहिती व्यपार्याणि दिली .
यूक्रेन आणि रशियात झालेल्या वतावरणतिल बदलमुळे सूर्यफुल तेलाचे अंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले आहेत यामुळे भारतात या तेलाची टँचाई जाणवत आहे यामुळे भाववाढ झाली आहे . आगामी महीनाभर ही स्थिति कायम राहण्याची शक्यता आहे .- शेखर ठक्कर , खाद्य तेल ब्रोकर , नाशिक
सूर्यफुल तेल भारतात तयार होत नाही . यावर्षी चीन मधील पिकाचे नुकसान झाले आहे यामुळे चिनकड़ूंन सूर्यफुल तेलाची खरेदी वाढली आहे त्याचा परिणाम तेलाच्या दरांवर झाला आहे . - अनिल बूब , धान्य किराना व्यपारी, नाशिक
अंतरराष्ट्रीय बाजारात शॉर्टेज असल्यामुळे सूर्यफुल तेलाचे भाव वाढले आहेत यामुळे मागील चार दिवसात आपल्याकडे भाव वाढले आहेत -, प्रवीण संचेती , व्यपारी , नाशिक