टाकळी रोडवर साचनारया पाण्यमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:52 PM2020-09-16T22:52:36+5:302020-09-17T01:24:32+5:30
नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे .
नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे .
मागील दोन तीन वर्षांपासून गांधीनगर ते अगर टाकळी रस्त्यावर माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवस्थानपर्यंत रसत्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते . पाऊस जास्त झाला तर समता नगर मधील रसत्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो . रसत्यर पाणी सचल्यामुळे या मार्गावरिल वहातुक विस्कलित होत असते . पाण्याचा निचरा होण्यासाठी जगा नसल्याने ही समस्या निर्माण होते महापालिकेने या भगाचे सर्वेक्षन करून ही समस्या कायमस्वरूपी सोड़वावी अशी मागणी या भागातील रहिवशनी केली आहे .