पर्युषण पर्वानिमित्त कत्तलखाने बंद

By admin | Published: September 7, 2015 12:34 AM2015-09-07T00:34:29+5:302015-09-07T00:36:00+5:30

पर्युषण पर्वानिमित्त कत्तलखाने बंद

Clarification of the Holocaust celebrations | पर्युषण पर्वानिमित्त कत्तलखाने बंद

पर्युषण पर्वानिमित्त कत्तलखाने बंद

Next

नाशिक : जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व दि. ९ ते १८ सप्टेंबर या कालावधीत असल्याने बुधवार दि. ९ सप्टेंबर आणि गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने (स्लॉटर हाऊस) बंद ठेवण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सदर दिवशी कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत. या दिवशी जनावरांची कत्तल अथवा मांसविक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पर्युषण पर्वातील उर्वरित दिवशी मनपा हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून अहिंसा धर्माचे पालन करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Clarification of the Holocaust celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.