येवल्यात सराफ व्यावसायिकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:43+5:302021-08-24T04:18:43+5:30

केंद्र सरकारने ज्वेलरी इंडस्ट्रिजच्या शिखर संस्थेबरोबर चर्चा न करता एचयू आयडीद्वारे तपासणीची असंविधानिक किचकट अशी प्रणाली सराफ व सुवर्णकार ...

Closing of bullion traders in Yeola | येवल्यात सराफ व्यावसायिकांचा बंद

येवल्यात सराफ व्यावसायिकांचा बंद

Next

केंद्र सरकारने ज्वेलरी इंडस्ट्रिजच्या शिखर संस्थेबरोबर चर्चा न करता एचयू आयडीद्वारे तपासणीची असंविधानिक किचकट अशी प्रणाली सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांवर लादली. हा जाचक निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी तहसीलदार व शहर पोलीस ठाण्यास दिलेल्या निवेदनात येवला सराफ सुवर्णकार असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस सुवर्णकार सेल यांनी केली आहे.

निवेदनावर रूपेश घोडके, गणेश पावटेकर, अमोल उदावंत, मोहन माडीवाले, शिरीष दुसाने, राजेंद्र माडीवाले, दत्ता माडीवाले, आनंद विभांडिक, दिनेश शेंडे, जयेश पावटेकर, सागर उदावंत, ज्ञानेश नाशिककर, दीपक नाशिककर, आदींसह सराफ व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो- २३ येवला सराफ

येवला येथे सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध केला.

230821\23nsk_33_23082021_13.jpg

फोटो- २३ येवला सराफयेवला येथे सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध केला. 

Web Title: Closing of bullion traders in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.