प्रवेशद्वार बंद करून गाळ्याची निर्मिती

By Admin | Published: November 16, 2016 10:57 PM2016-11-16T22:57:44+5:302016-11-16T22:54:04+5:30

घोटी : बाजार समितीचा रस्ता बंद झाल्याने अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

Closing of the entrance door | प्रवेशद्वार बंद करून गाळ्याची निर्मिती

प्रवेशद्वार बंद करून गाळ्याची निर्मिती

googlenewsNext

 घोटी: घोटी बाजार समितीने काही वर्षांपूर्वी समितीलगतच्या बांधलेल्या गाळ्यामधून बाजार समिती आवारात जाण्यासाठी असणारा रस्ता बाजार समितीने कोणतीही पूर्वसूचना न देता एका रात्री बंद केल्याने, लगतच्या व्यावसायिकांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. दरम्यान, हा रस्ता तत्काळ चालू करावा, अशी मागणी बाधित व्यावसायिकांनी तहसीलदार, ग्रामपंचायत व पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ही बाब लगतच्या व्यावसायिकांच्या लक्षात येताच त्यांनी आज सदरचा रस्ता तात्काळ चालू करावा अशी मागणी तहसीलदार ,ग्रामपंचायत व पोलीस ठाण्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी कैलास सूर्यवंशी, सुरेश कोरडे, मजीद पिंजारी, आत्माराम कोरडे, अरु ण जगताप, बाळू गोसावी, प्रवीण परदेशी,विनोद सिंग राठोड, ज्ञानेश्वर मैले,विनोदिसंग भैय्या, शांताराम क्षीरसागर, भरत आरोटे आदींचा समावेश आहे.(वार्ताहर)

Web Title: Closing of the entrance door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.