ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:05 PM2020-11-19T23:05:52+5:302020-11-20T01:18:15+5:30

त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात ढगाळ वातावरण असुन हिवाळ्याचा मोसम असला तरी ढगांमुळे वातावरणात तापमान उंचावले आहे.

Cold disappears due to cloudy weather! | ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब !

ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब !

Next
ठळक मुद्देआठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात ढगाळ वातावरण असुन हिवाळ्याचा मोसम असला तरी ढगांमुळे वातावरणात तापमान उंचावले आहे. एरवी या काळात तापमान ९ ते १० सेल्सीयस असतांना सध्या मात्र रात्री १२ ते १५ तर सायंकाळी ते २३ ते २४ असते. दरम्यान या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून वातावरणात विचित्र बदल जाणवत आहे.

Web Title: Cold disappears due to cloudy weather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.