घोटीत काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:22+5:302021-07-14T04:18:22+5:30
आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घोटी बसस्थानकापासून ते घोटी बाजार समितीपर्यंत सायकल रॅली ...
आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घोटी बसस्थानकापासून ते घोटी बाजार समितीपर्यंत सायकल रॅली काढत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने ही दरवाढ लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, माजी जि.प. सदस्य जनार्दन माळी, काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, बाळासाहेब वालझाडे, युवक अध्यक्ष पंकज माळी, कमलाकर नाठे, पंढरी बऱ्हे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, किसान सेल अध्यक्ष सुदाम भोर, पंढरी लंगडे, सत्तार मणियार, निवृत्ती तुपे, मधुकर धांडे, शिवाजी शिरसाट, ज्ञानेश्वर कडू ॲड. गणपत चव्हाण, नवसू खडके, कमलाकर नाठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो- १२घोटी काँग्रेस
घोटी येथे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅलीत सहभागी आमदार हिरामण खोसकर, ॲड. संदीप गुळवे, जनार्दन माळी, अरुण गायकर, भास्कर गुंजाळ, रामदास धांडे, बाळासाहेब कुकडे, बाळासाहेब वालझाडे, पंकज माळी आदी.
120721\12nsk_44_12072021_13.jpg
फोटो- १२घोटी काँग्रेस घोटी येथे इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅलीत सहभागी आमदार हिरामण खोसकर, अँड. संदीप गुळवे, जनार्दन माळी, अरुण गायकर, भास्कर गुंजाळ, रामदास धांडे, बाळासाहेब कुकडे, बाळासाहेब वालझाडे, पंकज माळी आदी.