आडत व्यापाऱ्यास शिवीगाळ करणाºया तिघा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:26 AM2018-08-02T01:26:02+5:302018-08-02T01:26:14+5:30

मालेगाव : येथील भाजीपाला आडत व्यावसायिक विवेक वारूळे यांना विनाकारण शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम देणाºया तिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against three people abducting a trader | आडत व्यापाऱ्यास शिवीगाळ करणाºया तिघा जणांविरुद्ध गुन्हा

आडत व्यापाऱ्यास शिवीगाळ करणाºया तिघा जणांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देतिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालेगाव : येथील भाजीपाला आडत व्यावसायिक विवेक वारूळे यांना विनाकारण शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम देणाºया तिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक वारूळे यांनी फिर्याद दिली आहे.
धर्मा लुकडू वारूळे, स्वप्नील धर्मा वारूळे, सुमन धर्मा वारूळे सर्व रा. सावतानगर यांनी विनाकारण शिवीगाळ व जीवे ठार मारण्याचा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बाळकृष्ण पजई हे करीत आहेत. दरम्यान, आपसातील भाऊबंदकीच्या वादातून छावणी पोलीस ठाण्यात आपल्या विरोधात फिर्याद देवून बदनामी केली असल्याचे विवेक वारूळे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Crime against three people abducting a trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा