आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:39 PM2020-07-28T21:39:34+5:302020-07-29T00:51:39+5:30

मालेगाव : वारंवार पैशांची मागणी करून फिर्यादीच्या पतीस व कुटुंबीयांना वेळोवेळी खोटी फिर्याद दाखल करून जेलमध्ये टाकण्याचा दम दिल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून दीपक लोंढे यांनी २२ जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.

Crime of incitement to suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

Next
ठळक मुद्देशहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : वारंवार पैशांची मागणी करून फिर्यादीच्या पतीस व कुटुंबीयांना वेळोवेळी खोटी फिर्याद दाखल करून जेलमध्ये टाकण्याचा दम दिल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून दीपक लोंढे यांनी २२ जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मोहिनी सकट, संजीवन वाघ, सोनू गणेश कांबळे, शंकर मोहन हातांगळे, रेणाबाई दिलीप हातांगळे,
मीनाबाई मोहन हातांगळे, सुरेश विष्णू हतांगळे, (सवर्, रा. स. नं. ५५ यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मायाबाई दीपक लोंढे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास उपनिरीक्षक वसावे करीत आहेत.

Web Title: Crime of incitement to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.