त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:05 AM2017-08-14T00:05:32+5:302017-08-14T00:05:53+5:30

त्र्यंबकेश्वर : सलग तीन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दुसरा शनिवार, रविवार व चौथा सोमवार आणि दि. १५ आॅगस्ट मंगळवार अशा सुट्या असल्याने त्र्यंबकला दर्शनार्थींची प्रचंड गर्दी झाली आहे.

 The crowd of devotees to Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

Next

त्र्यंबकेश्वर : सलग तीन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दुसरा शनिवार, रविवार व चौथा सोमवार आणि दि. १५ आॅगस्ट मंगळवार अशा सुट्या असल्याने त्र्यंबकला दर्शनार्थींची प्रचंड गर्दी झाली आहे.
उद्या प्रदक्षिणेला जाण्यासाठी भाविकांना आवश्यक वातावरण सध्या त्र्यंबकेश्वरला असल्याने भाविक त्र्यंबकला दाखल होत आहेत. आणि त्यामुळेच या तिसºया सोमवारी प्रदक्षिणेला जाऊ न शिकलेले प्रदक्षिणार्थी चौथ्या सोमवारी येतात. दरम्यान, एक पाचवा आणि शेवटचा सोमवती अमावास्येचा श्रावणी सोमवार शिल्लक आहे. श्रावणातील उर्वरित सोमवारची दर्शनासाठी येण्याची संधी कोणता शिवभक्त सोडणार आहे?विशेष म्हणजे, चौथ्या व पाचव्या सोमवारचे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पहिल्या व दुसºया सोमवारसारखेच ठरल्यानुसार राहणार आहे. फक्त तिसºया सोमवारचे नियोजन वेगळे होते.

Web Title:  The crowd of devotees to Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.