दानवे यांच्या विधानाचा नाभिक समाजाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:16 PM2022-03-07T23:16:25+5:302022-03-07T23:17:04+5:30

लासलगाव : भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले.

Danway's statement was protested by the nuclear community | दानवे यांच्या विधानाचा नाभिक समाजाकडून निषेध

नाभिक समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देताना नारायणराव यादव, अशोक आप्पा सूर्यवंशी, अरुण सैंदाणे, संजय गायकवाड, नितीन वाघ, सुरेश सूर्यवंशी, जगदीश सोनवणे आदींसह पदाधिकारी.

Next
ठळक मुद्दे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

लासलगाव : भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले.

यावेळी नारायणराव यादव, अशोक सूर्यवंशी, अरुण सैंदाणे, संजय गायकवाड, नितीन वाघ, सुरेश सूर्यवंशी, जगदीश सोनवणे, गणेश जाधव, दिलीप जाधव, रमेश आहेर, नाना वाघ, ज्ञानेश्वर बोराडे, श्रीकांत वाघ, तुषार बिडवे, बाळू यादव, किरण शिंदे, संतोष वाघ, वैशाली सैदाणे, संगीता मगर, प्रतिभा सूर्यवंशी, संतोष रायकर, राजेंद्र कोरडे, तुषार बिडवे, सुनील कदम, ऋषिकेश कदम, सचिन जाधव, ठाकरे, वाल्मीक रायकर, ज्ञानेश्वर कडवे, नारायण शिंदे, काता भाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. रावसाहेब दानवे यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, तसे न केल्यास त्यांचा राजीनामा केंद्र सरकारने घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

 

Web Title: Danway's statement was protested by the nuclear community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.