दावत-ए-रमजान :
By Admin | Published: June 29, 2015 01:25 AM2015-06-29T01:25:38+5:302015-06-29T01:26:23+5:30
दावत-ए-रमजान :
रमजान महिन्यानिमित्त जुन्या नाशकातील बाजारपेठ विविध खाद्यपदार्थांनी बहरली आहे. ‘सहेरी-इफ्तार’साठी लागणारे खाद्यपदार्थ खरेदीची लगबग दिसत आहे.