टाकाऊपासून शोभीवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:38+5:302021-01-13T04:34:38+5:30

नाशिक महापालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी जय्यत तयारी सुरू असून, त्याअंतर्गत नाशिकरोड येथे उद्यान व वृक्ष प्राधीकरण ...

Decorative from waste | टाकाऊपासून शोभीवंत

टाकाऊपासून शोभीवंत

Next

नाशिक महापालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी जय्यत तयारी सुरू असून, त्याअंतर्गत नाशिकरोड येथे उद्यान व वृक्ष प्राधीकरण विभागामार्फत प्रभाग क्रमांक १८ येथील पंचक शिवारातील अमृत वन उद्यानात टाकाऊ वस्तूंपासून जसे की जुने टायरांचा वापर करून टायरवर आकर्षक अशी पेंटिंग करण्यात आली व सदरच्या टायरमध्ये लालमातीचा भराव करून त्यामध्ये हिरवळ (लॉन) तसेच शोभीवंत रोपे लागवड करण्यात आले असून, त्यामुळे उद्यानाचे आकर्षण ठरले आहे.

------------

छायाचित्र आर फोटोवर १२ ट्री नावाने सेव्ह

नाशिक शहरातील महात्मानगर येथे गणपती मंदिरासमाेरील मार्गावर एका झाडाची वाळलेली फांदी मंगळवारी (दि.१२) अचानक पडली. परंतु केबल असल्याने ती जमिनीवर न पडता तेथेच अधांतरी राहिली. रस्त्यावरून जाणाऱ्या येणारे नागरिक आणि दुचाकीचालक त्यामुळे बचावले. त्यानंतर मनपाच्या उद्यान विभागाने ही फांदी हटवली.

Web Title: Decorative from waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.