खरिपासाठी अडीच लाख मेट्रिक टनाची मागणी

By admin | Published: April 21, 2017 07:22 PM2017-04-21T19:22:05+5:302017-04-21T19:22:05+5:30

खरीप पूर्व आढावा बैठक

Demand for 2.5 lakh metric tonne for Kharif | खरिपासाठी अडीच लाख मेट्रिक टनाची मागणी

खरिपासाठी अडीच लाख मेट्रिक टनाची मागणी

Next

नाशिक : खरीप हंगाम सन २०१७ साठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठाबाबतच्या नियोजनासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत विविध खते, बियाणे-किटकनाशके यांच्या नियोजनाची चर्चा झाली. येत्या खरीप हंगामासाठी दोन लाख ६५ हजार मेट्रिक टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Demand for 2.5 lakh metric tonne for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.