दिशादर्शक फलक लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 07:00 PM2019-09-28T19:00:56+5:302019-09-28T19:01:48+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे.
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे. दिशाफलक नसल्यामुळे ये जा करणारे वाहन चालक रात्रीच्या वेळी अडचणीत येत असुन तेथे दिशादर्शक फलक बसविणे गरजेचे आहे. सद्या अस्तित्वात असलेले दिशादर्शक फलक जुकीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. मात्र योग्य ठिकाणी नसल्यामुळे संबंधित विभागाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
दहिंदुला मार्गे येणारे वाहन रात्री बे रात्री येत असुन रात्रीच्या वेळी समोरील आडवारस्ता दिसत नसुन नविन वाहन धारकाला अंदाज येत नाही. समोर जाताना खाली उतरुन गेल्यावर एखाद्यावेळी मोठी दूर्घटना घडू शकते. शाळेजवळ वळण असल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड असल्यामुळे दहिंदुलाकडून येणारे वाहन ये सरळ रस्त्याच्या कडेला उतरु न जात असुन अनेकवेळा लहान मोठे अपघात घडत असतात. मात्र जागेवर वळण असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंदाज येत नसुन येणारे वाहन हे समोरच असलेल्या दरडीच्या दिशेने जात असुन त्या फाट्यावर दिशाफलक लावण्यात यावे व तसेज सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांनी या जागेची पाहणी करावी दिशाफलक लवकरात लवकर लावण्यात यावे अशी मागणी परिसरातील वाहनधारक व शेतकरी वर्गाने केली आहे.
प्रतिक्रि या....
दहिंदुला रस्त्याने येणारे वाहणे रस्ता चांगला असल्यामुळे भाजीपाला वाहतुक करणारे वाहण हे मार्केटला वेळेवर जात असुन जोरण येथील माध्यमिक विद्यालयाजवळ वळण असल्यामुळे रात्री येणाऱ्या वाहन धारकास अंदाज येत नसुन दहिंदुला रस्त्याच्या समोर दिशादर्शक फलक लावण्यात यावे संबंधित विभागाने याची वेळीच दखल घ्यावी.
- दिनेश सावकार, वाहन चालक, जोरण.
(फोटो २८ जोरण)
दिशादर्शक फलक लावण्याची मागणी
जोरण : गावाजवळ वाहन धारकांची होते दिशाभुल