सिन्नर तालुक्यात लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:19+5:302021-04-27T04:15:19+5:30

------------------- या ठिकाणी केंद्र सुरू करण्याची मागणी.. १ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे ...

Demand for expansion of vaccination center in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी

सिन्नर तालुक्यात लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी

googlenewsNext

-------------------

या ठिकाणी केंद्र सुरू करण्याची मागणी..

१ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे सध्याच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊन कोरोना प्रसार होऊ शकतो. त्यामुळे वारकरी भवन येथील लसीकरण केंद्र कायम ठेवून नवजीवन डे स्कूल, डुबरे नाका, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, गंगावेस व वाजे विद्यालय, बस स्टॅण्डजवळ ही नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी कोकाटे यांनी केली आहे.

------------------

सध्या लसींचा तुटवडा आहे. मात्र लवकरच यातून मार्ग निघेल. शहरात चार ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. आवश्यकता वाटल्यास आणखी केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामीण भागातही केंद्र वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- सीमंतिनी कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Demand for expansion of vaccination center in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.