ग्रामसभेत आरक्षणाचा ठराव करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:03 AM2018-08-11T02:03:49+5:302018-08-11T02:04:10+5:30

ओझर टाउनशिप : मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण मिळावे व तसा ठराव १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर टाउनशिप शाखेने ओझरच्या सरपंच जानव्ही कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

Demand for Reservation in Gram Sabha | ग्रामसभेत आरक्षणाचा ठराव करण्याची मागणी

ग्रामसभेत आरक्षणाचा ठराव करण्याची मागणी

Next

ओझर टाउनशिप : मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण मिळावे व तसा ठराव १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर टाउनशिप शाखेने ओझरच्या सरपंच जानव्ही कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण मिळावे म्हणून १५आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत ठराव मंजूर करावा व मराठा समाजाला न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शाखाध्यक्ष वैभव जाधव, सरचिटणीस तानाजी चिमने, किरण गुडघे, मनोहर दाभाडे, कपिल निफाडकर, संदीप झोमण, योगेश बोरसे, तेजस्वी चव्हाण, विजय गायखे, प्रदीप चव्हाण, अजित कोकाटे, कैलास रिकामे, केशव पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for Reservation in Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.