डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 06:24 PM2018-09-02T18:24:28+5:302018-09-02T18:24:59+5:30

उपनगर : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रूग्ण आढळुन आल्यामुळे उपनगरच्या परिसरात मनपा आरोग्य विभागातर्फे डेंग्यु प्रतिबंधात्मक व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

Dengue Prevention of Awareness Campaign | डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम

डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम

Next
ठळक मुद्देरहिवाशांशी संवाद साधुन माहितीपत्रकाचे वाटप

उपनगर : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रूग्ण आढळुन आल्यामुळे उपनगरच्या परिसरात मनपा आरोग्य विभागातर्फे डेंग्यु प्रतिबंधात्मक व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहिवाशांशी संवाद साधुन माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. परिसरात धूर फवारणी करून उघड्या विहिरी व पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी नगरसेविका सुषमा पगारे उपस्थित होत्या.

Web Title: Dengue Prevention of Awareness Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.