पेठ येथून कावडधारक गडाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:39 PM2019-10-11T23:39:47+5:302019-10-12T00:33:49+5:30

कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगीदेवीचा जागर करीत पेठ शहर व परिसरातून शेकडो कावडीधारक वणी-गडाकडे रवाना झाले आहेत.

Depart from Peth to the Kawadhadar fort | पेठ येथून कावडधारक गडाकडे रवाना

पेठ येथून कावडधारक गडाकडे रवाना

googlenewsNext

पेठ : कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगीदेवीचा जागर करीत पेठ शहर व परिसरातून शेकडो कावडीधारक वणी-गडाकडे रवाना झाले आहेत. दरवर्षी पेठहून विविध सामाजिक मंडळे कावड यात्रेचे आयोजन करतात. प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या वाढत असून, दोन दिवसांत हे भाविक पेठ ते सप्तशृंगगड हे अंतर अनवाणी प्रवास करून भगवतीच्या चरणी लीन होत असतात. रानदेवी मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ झाला.

Web Title: Depart from Peth to the Kawadhadar fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.