१२५ किलोमिटरचा प्रवास करीत भाविक सप्तशृंगी गडाकडे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:50 PM2019-10-12T20:50:18+5:302019-10-12T20:50:46+5:30
पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे
ठळक मुद्देराज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते
पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे
पेठ तालुक्यातील करंजाडी येथील भाविक शनिवारी (दि.१२) सकाळी पाच वाजता निघून ते रात्री आठ वाजेपर्यत सप्तशृंगी मातेच्या गडावर पोहच होणार असून सव्वाशे किलोमिटरचा प्रवास करत असुन गत पंधरा वर्षापासुन नित्यनेमाने ते अी परंपरा पुर्ण करीत असल्याचे सदर भाविक सांगत आहे.