दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 03:23 PM2019-08-05T15:23:06+5:302019-08-05T15:24:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण पूर्ण भरले असून त्यातून ४१३१ क्यूसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाचे सचिन कमाले यांनी सांगीतले

 Discharge from Punegaon Dam in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातून विसर्ग

दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातून विसर्ग

Next
ठळक मुद्देसकाळपासूनच ४१३१ प्रमाणे पाण्याचा विसर्ग धरणाच्या तिनही बार्या हया पन्नास सेंटीमीटरने उचलून पाण्याचा विसर्ग सूरू आहे .

 



लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण पूर्ण भरले असून त्यातून ४१३१ क्यूसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाचे सचिन कमाले यांनी सांगीतले
ओझरखेड धरणाची पाण्याची पातळी ही पुणेगाव धरणावर अवलंबून असल्यामुळे संपूर्ण चांदवड तालुक्याच पुणेगाव धरणावर नजर असलेल्या धरणातून काल ४९३३ प्रमाणे पाण्याचा विसर्ग ओझरखेड धरण्यात करण्यात आला असून आज सकाळपासूनच ४१३१ प्रमाणे पाण्याचा विसर्ग धरणाच्या तिनही बार्या हया पन्नास सेंटीमीटरने उचलून पाण्याचा विसर्ग सूरू आहे . आज दुपारपर्यत ओझरखेड धरणात ५५टक्के पातळी असल्याचेही सचिन कमाले यांनी सांगीतले .

-दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातून तिन बाऱ्यातून होत असलेला पाण्याचा विसर्ग (05पांडाणे पुणेगाव धरण)
-दुसºया छायाचित्रात देवनदीला आलेला पूर.(05पांडाणे देवनदी)

 

Web Title:  Discharge from Punegaon Dam in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.