नेऊरगाव ग्रामसभेत विकासकामांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:03+5:302021-02-25T04:18:03+5:30
प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो यंत्रणा बसवणे, बोराडे वस्ती, मुखेड रोड या भागात जलवाहिनी टाकणे, स्वछता मोहीम राबविणे, गरजू ...
प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो यंत्रणा बसवणे, बोराडे वस्ती, मुखेड रोड या भागात जलवाहिनी टाकणे, स्वछता मोहीम राबविणे, गरजू लोकांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देणे आदी विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
सूत्रसंचालन ग्रामसेवक भाऊसाहेब बडे यांनी केले. त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष कदम , प्रवीण कदम यांनी सहकार्य केले. सभेस सरपंच मोनाली सोनवणे, सदस्य गोरख बोराडे, विजय कदम, दशरथ कदम, सुरेश कदम, गणपतराव कदम, मच्छिंद्र बोराडे, देवराम कदम, संजय कदम, देविदास कुर्हाडे, संपत कदम, के. डी. कदम, गोरख कदम, नवनाथ गवळी, रामू बोर्हाडे, दौलत कदम, पुजाराम कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- २४ नेऊरगाव ग्रामसभा
नेऊरगाव येथे ग्रामसभेत चर्चा करताना ग्रामस्थ.
===Photopath===
240221\24nsk_35_24022021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ नेऊरगाव ग्रामसभा नेऊरगाव येथे ग्रामसभेत चर्चा करताना ग्रामस्थ.