काँग्रेसच्या बैठकीत नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:20+5:302021-07-21T04:12:20+5:30

यावेळी आमदार हिरामण खोसकर, राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, रमेश कहांडोळे, संपत सकाळे, ...

Discussion on Nagar Panchayat elections in the Congress meeting | काँग्रेसच्या बैठकीत नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत चर्चा

काँग्रेसच्या बैठकीत नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत चर्चा

Next

यावेळी आमदार हिरामण खोसकर, राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, रमेश कहांडोळे, संपत सकाळे, दिगंबर गिते, ज्ञानेश्वर गायकवाड, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, संदीप गुळवे, शैलेश पवार, गुणवंत होळकर, दिनेश चोथवे, निर्मला खर्डे, सुमित्रा बहिरम, संपत वक्ते, यशवंत पाटील, रौफभाई कोकणी, प्रकाश पिंगळे, सोमनाथ मोहिते, पवन आहेर, भीमराव जेजुरे आदींसह सर्व तालुकाध्यक्षसह पदाधिकारी उपस्थितीत होते.

बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद आदी जिल्हा सार्वत्रिक निवडणुकांबाबत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. तालुकास्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कोरोनाकाळात तालुका स्तरावरील करण्यात आलेले मदतकार्य तसेच तालुक्यात काम न करणाऱ्या अध्यक्षांचादेखील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील मंत्री फिरकत नसल्याचे खंत अनेकांनी व्यक्त केली.

200721\20nsk_82_20072021_13.jpg

बैठकीत मार्गदर्शन करतांना कँग्रेसचे  जिल्हा निरीक्षक विनायकराव देशमुख

Web Title: Discussion on Nagar Panchayat elections in the Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.