गरीब अकरा कुटुंबांना अन्नधान्य किराणा सामान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:29 PM2020-04-06T16:29:32+5:302020-04-06T16:43:04+5:30
नामपूर : येथील जाणिव युनिव्हर्सल फाउंडेशन मार्फत ‘मिशन कोरोना, एक हात मदतीचा दररोज’ या योजनेअंतर्गत अतिशय गरीब अकरा कुटुंबांना अन्नधान्य, किराणा सामान वाटप तसेच भिक्षुकांना जेवणाचे डबे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येत असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष कैलास चौधरी यांनी दीली.
Next
ठळक मुद्देभिक्षुकांना जेवणाचे डबे मास्क व सॅनिटायझर वाटप
नामपूर : येथील जाणिव युनिव्हर्सल फाउंडेशन मार्फत ‘मिशन कोरोना, एक हात मदतीचा दररोज’ या योजनेअंतर्गत अतिशय गरीब अकरा कुटुंबांना अन्नधान्य, किराणा सामान वाटप तसेच भिक्षुकांना जेवणाचे डबे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येत असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष कैलास चौधरी यांनी दीली.
या योजनेत त्यांना किरण कोकणे, बुºहाण बोहरी, दिपक बैरागी, दादा कुबेर, अनिल मगजी, प्रशांत कंकरेज, निलेश धोंडगे, चेतन सोनवणे, नरेश सोनवणे, किरण निकम आदि मदत करीत आहे.