अभोण्यात गरजुंना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:31 IST2020-04-06T18:26:35+5:302020-04-06T18:31:22+5:30
अभोणा : कोरोनाच्या पाश्व'भुमीवर केलेल्या देशभरातील लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने मंजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सामाजिक बांधिलकीतुन अशा गरजुंना येथील समाजसेवी कार्यकर्ते व विविध व्यवसायीकांनी एकत्र येत चाळीस गरजुंना किराणा व धान्य वाटप करण्यात आले.

अभोण्यात गरजुंना किराणा वाटप
ठळक मुद्देचाळीस गरजुंना किराणा व धान्य वाटप करण्यात आले.
अभोणा : कोरोनाच्या पाश्व'भुमीवर केलेल्या देशभरातील लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने मंजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सामाजिक बांधिलकीतुन अशा गरजुंना येथील समाजसेवी कार्यकर्ते व विविध व्यवसायीकांनी एकत्र येत चाळीस गरजुंना किराणा व धान्य वाटप करण्यात आले.
शहराच्या प्रभाग १ मध्ये झालेल्या या कार्यक्र मास आदिवासी सेवक देवेंद्र गायकवाड, राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे, वास्तुकार आबा सुर्यवंशी, मनोज वेढणे, राजेन्द्र पवार, संजय गायकवाड, के. के.गांगुर्डे, शंकर मराठे, हरिभाऊ सोनजे, शेखर जोशी, हरिश्चन्द्र देसाई आदी उपस्थित होते.