शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 11:25 PM2021-01-19T23:25:45+5:302021-01-20T01:34:23+5:30

सिन्नर : तालुक्यातील कीर्तांगळी येथील संत श्री हरिबाबा पाणी वापर संस्थेच्या ५० लाभार्थी शेतकऱ्यांना युवा मित्र संस्थेच्या प्रयत्नाने व तालुका कृषी विभागाच्या मदतीने ९५ कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. कीर्तांगळी येथे हरभरा पिकावर घाटे युवा मित्रचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी कांदा व गहू पिकांबद्दल संचालकांना मार्गदर्शन केले.

Distribution of Kamgandh traps to farmers | शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप

शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप

Next
ठळक मुद्देकांदा व गहू पिकांबद्दल संचालकांना मार्गदर्शन

सिन्नर : तालुक्यातील कीर्तांगळी येथील संत श्री हरिबाबा पाणी वापर संस्थेच्या ५० लाभार्थी शेतकऱ्यांना युवा मित्र संस्थेच्या प्रयत्नाने व तालुका कृषी विभागाच्या मदतीने ९५ कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. कीर्तांगळी येथे हरभरा पिकावर घाटे युवा मित्रचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी कांदा व गहू पिकांबद्दल संचालकांना मार्गदर्शन केले.

Web Title: Distribution of Kamgandh traps to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.