हेदूलीपाडा येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:44 PM2019-01-10T17:44:16+5:302019-01-10T17:44:26+5:30

वेळुंज े(त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदूलीपाडा येथील आदीवासी पाड्यावरील जि.शाळेतील विद्यार्थ्यांना तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट नाशिकरोड यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,

 Distribution of literature to students of Hedulipada | हेदूलीपाडा येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

हेदूलीपाडा येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देवारली चित्रकलेची प्रात्यिक्षक करून दाखवले व आलेल्या पाहुण्यांचे मन जिंकली, पाहुन्याणी चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना वह्या, पेन , पुस्तक, पेन्सिल, आदी साहित्याचे वाटप केले,

वेळुंज े(त्र्यंबकेश्वर) :
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदूलीपाडा येथील आदीवासी पाड्यावरील जि.शाळेतील विद्यार्थ्यांना तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट नाशिकरोड यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,
यावेळी त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता, आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य , गाणी , कविता , तसेच वारली चित्रकलेची प्रात्यिक्षक करून दाखवले व आलेल्या पाहुण्यांचे मन जिंकली, पाहुन्याणी चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना
वह्या, पेन , पुस्तक, पेन्सिल, आदी साहित्याचे वाटप केले,
यावेळी ट्रस्टचे सदस्यरु ंजा पाटोळे , राजेंद्र गायकवाड, सुभाष पाटोळे, बाळासाहेब चव्हाण, रविंद्र गायकवाड,किशोर जाचक, कीर्ती ह्याळीज, अर्चना गाडगे,उपस्थित होते. यावेळी वेळुंजे हेदूलीपाड्याचे उपसरपंच राजू बोडके यांनी आभार मानले.
 

Web Title:  Distribution of literature to students of Hedulipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.