कालिका देवी ट्रस्टतर्फे नवदुर्गा पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:07+5:302021-03-10T04:16:07+5:30
नवदुर्गामध्ये नाशिक शहरच्या पोलीस सहआयुक्त . पुर्णीमा चौगुले- सिव्हिल सर्जन डॉ. रत्ना रावखंडे, नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी ...
नवदुर्गामध्ये नाशिक शहरच्या पोलीस सहआयुक्त . पुर्णीमा चौगुले- सिव्हिल सर्जन डॉ. रत्ना रावखंडे, नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, उद्योजिका सुवर्णा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सुनीता चारोस्कर, जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी, जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली गोळे- पवार, नाशिक महानगर पालिकेच्या नगरसेविका ॲडव्होकेट.वैशाली भोसले आणि .कला क्षेत्रात अग्रेसर असेलल्या मिसेस इंडिया पुरस्कार प्राप्त सौ निवेदिता पगार- धरराव यांना सन्मानित करण्यात आले. याचबरोबर समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि विशेषतः सध्याच्या कोविडच्या प्रादुरभावामध्ये समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंजुषा कापसे. हा. भ. प. जयश्री गावंडे, मनीषा सोनार, अर्चना देवरे, वैशाली घरटे, अश्विनी देवरे, सुषमा चौरे, सुलेखनकार पूजा गायधनी, सविता कापडणे, कुसुम पैठणकर, उज्ज्वला ठाकरे या ११ महिलांनाही यावेळी " कर्तबगार महिला " म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी या पुरस्कार प्राप्त नवदुर्गा महिलांच्या कर्तबगारीचा लेखाजोखा सुनील गुळवे यांनी सादर केला.
कार्यक्रमासाठी श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, सरचिटणीस डॉ प्रतापराव कोठावळे, विश्वस्त किशोर कोठावळे ,आबा पवार, विशाल पवार, संतोष कोठावळे आदीं उपस्थित होते
सूत्रसंचालन सुनील गुळवे आणि आनंद खरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील बिरारी, दिलीपराज सोनार, राम पाटील, भरत पाटील, सौदिपीका पाटील. कांचन पाटील, शशांक वझे, अविनाश ढोली, मनोज वाघचौरे, अमोल गोसावी, मनोज शिंदे, गोरख जगताप आदिंनी परिश्रम घेतले .
फोटो :- १) कालिका मंदिर देेेेवी ट्रस्ट आणि क्रीडा साधना, नाशिक यांच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त " नवदुर्गा पुरस्कार आणि कर्तबगार महिला सन्मान " प्राप्त महिलांच्या सोबत प्रमुख पाहुणे सौ. कांचनगंगा सुपाते - जाधव, डॉ. शेफाली भुजबळ, केशव अण्णा पाटील आदी.
२) नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थितांना संबोदित करतांना प्रमुख अतिथी कांचनगंगा सुपाते - जाधव, सोबत, डॉ. शेफाली भुजबळ, केशव अण्णा पाटील.
2 Attachments
===Photopath===
090321\09nsk_51_09032021_13.jpg
===Caption===
कालिका मंदिर देेेेवी ट्रस्ट आणि क्रीडा साधना, नाशिक यांच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त " नवदुर्गा पुरस्कार आणि कर्तबगार महिला सन्मान " प्राप्त महिलांच्या सोबत प्रमुख पाहुणे कांचनगंगा सुपाते - जाधव, डॉ. शेफाली भुजबळ, केशव पाटील आदी.