जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली

By Sandeep.bhalerao | Published: October 25, 2023 08:20 PM2023-10-25T20:20:51+5:302023-10-25T20:21:08+5:30

डॉ. थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे सहायक संचालक आरेाग्यसेवा एडस् येथे बदली झाली आहे.

District Surgeon Appointment of Dr. Charudatta Shinde, Replacement of Dr. Ashok Thorat | जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली

जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली

नाशिक : जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नंदुरबारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती करण्यात अली आहे. बुधवारी (दि.२५) दुपारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले. 

डॉ. थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे सहायक संचालक आरेाग्यसेवा एडस् येथे बदली झाली आहे. २०२१ मध्ये जिल्ह्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतांना शासनाने डॉ. थोरात यांची जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली होती. कोरेानाच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील संवेदशनील परिस्थिती सांभाळली आहे. त्यांच्या जागी आता नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी देखील कोरोना काळात ठाणे महापालिका हद्दीतील स्थिती हाताळली आहे

Web Title: District Surgeon Appointment of Dr. Charudatta Shinde, Replacement of Dr. Ashok Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक