चापडगाव ग्रामपंचायतीत मनसेचे प्राबल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:51+5:302021-01-22T04:13:51+5:30

नांदूरशिंगोटे : 下下सिन्नर载载 तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण 下पॅनेलची载 ...

Dominance of MNS in Chapadgaon Gram Panchayat | चापडगाव ग्रामपंचायतीत मनसेचे प्राबल्य

चापडगाव ग्रामपंचायतीत मनसेचे प्राबल्य

Next

नांदूरशिंगोटे : 下下सिन्नर载载 तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण 下पॅनेलची载 निर्मिती केली 下होती.载载载 ९ पैकी 下下下या载载载 下下下पॅनलला载载载 ७ 下下下तर载载载 विरोधकांच्या ग्रामविकास 下下下पॅनलला载载载 केवळ २ जागा 下下下मिळाल्या.载载载

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष आव्हाड, विलास सांगळे व माजी सरपंच दत्तोपंत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलची निर्मिती करीत ४० वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देत मनसेने यश संपादन केले. वार्ड क्रमांक एकमधून यमुनाबाई आव्हाड (२७८), कचरू मेंगाळ (२६७), लीलाबाई मेंगाळ (२९७) हे विजयी झाले. तर वार्ड क्रमांक दोनमधून शोभा सांगळे (१६७), गोरख जाधव (१८५)), सुरेखा मेंगाळ (२४९) हे विजयी झाले. तर वार्ड क्रमांक तीनमधून सखाराम मेंगाळ (२२७) हे नवनिर्माणचे सात उमेदवार विजयी झाले. तर

विरोधी ग्रामविकासचे संदीप सांगळे (२१६) व गंगूबाई मेंगाळ (२३२) या दोन उमेदवारांनी विजय प्राप्त केला.

---------------

सिन्नर तालुक्यातील चापडगाव ग्रामपंचायत निवडणूकीत आनंदोत्सव साजरा करतांना नवनिर्माण सेनेचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते. (२१ चापडगाव)

===Photopath===

210121\21nsk_20_21012021_13.jpg

===Caption===

(२१ चापडगाव)

Web Title: Dominance of MNS in Chapadgaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.