डॉ. भारती पवार यांचा अल्प परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:04+5:302021-07-08T04:12:04+5:30
* शिक्षण- एम.बी.बी.एस. * जन्म दि.- १३ सप्टेंबर १९७८ * जन्मगाव- नरूळ, ता. कळवण (नाशिक) * माहेरचे नाव- डॉ. ...
* शिक्षण- एम.बी.बी.एस.
* जन्म दि.- १३ सप्टेंबर १९७८
* जन्मगाव- नरूळ, ता. कळवण (नाशिक)
* माहेरचे नाव- डॉ. भारती किसन बागूल
* प्राथमिक शिक्षण- मुंबई
* माध्यमिक शिक्षण- नाशिक
* आवड, निवड, छंद- समाजसेवा व वाचन
* राजकीय वाटचाल- पती प्रवीण अर्जुन पवार यांचे भक्कम पाठबळ लाभले, माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या सहवासात राजकीय प्रवासाला सुरुवात. जि.प.च्या उमराणे, मानूर गटातून दोन वेळा विजयी, २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पराभव, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी.
* भविष्यातील वाटचाल- सामाजिक बांधिलकी जपत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार
* संकल्प- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा वापर करून मतदारसंघाचा कायापालट करणार. पाणी, रस्ते, वीज यासह मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणार.