जैन शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:30 IST2021-04-14T18:30:18+5:302021-04-14T18:30:51+5:30
लासलगाव : जैन प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोनाला ...

जैन शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
ठळक मुद्देलासलगाव : जैन प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
लासलगाव : जैन प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत शाळेच्या मुख्याध्यापक नलिनी शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व त्यांच्या महान कार्याबद्दलची माहिती सांगितली. शिक्षक तुषार जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी शाळेचे विभाग प्रमुख गणेश महाले, लिनीता अहिरे, मनिषा पाटील, सतीश गाडे, विलास पवार, उमेश कापडणीस, नवनाथ ठाकरे, किरण पाचपुते, नरेंद्र हांडगे आदी उपस्थित होते.