अति वृष्टी मुळे पिंपळगाव बसवंत शहर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:43 PM2019-08-04T14:43:53+5:302019-08-04T14:44:04+5:30
पिंपळगाव बसवंत :पिंपळगावबसवंतपरिसराततुफानपर्जन्यवृष्टीझाल्यानेरस्त्यांवरपाणीसाचलेअसूनवाहतूकठप्पझालीआहे.तरपाराशरीनदीलापूरआलाआहे.
पिंपळगाव बसवंत :पिंपळगावबसवंतपरिसराततुफानपर्जन्यवृष्टीझाल्यानेरस्त्यांवरपाणीसाचलेअसूनवाहतूकठप्पझालीआहे.तरपाराशरीनदीलापूरआलाआहे. कित्येक दिवसापासून पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक तीनच्यासर्व्हीस रोडवर असलेल्या चिंचखेड चौफुली परिसरात मोठे खड्डे पडलेआहेत.संततधारपावसामुळेयाखड्डयांमध्येपाणीसाचलेआहे.यामुळेरहदारीठप्पझालीआहे. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पूर्ण माहिती घेऊन पावसाळापूर्वी त्व रित सर्व्हीस रस्त्यांचे काम करूने गरजेचे होते. परंतु रस्ते प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे कोणतेही काम झाले नाही .त्यामुळे सनातन झालेल्या पावसाने हे रस्ते पूर्णपणे बंद झाले असून आता वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत.
पराशरी नदीला पूर...
पिंपळगाव बसवंतच्या पराशरी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी जाऊ लागल्याने आहेरगाव रस्त्याला राहणाºया नागरिकांचा पिंपळगाव बसवंत शहराशी संपर्क तुटला आहे .
........आठवडे बाजाराचा व्यावसायिकांना फटका .........
पिंपळगाव बसवंतच्या रविवार हा आठवडे बाजार असल्याने शुक्र वार ,शनिवार अहोरात्र पडणाº्या पावसामुळे रविवारी संपूर्ण बाजारपेठ आठवडे बाजार असून देखील बंद अवस्थेत होती त्यामुळे व्यावसायिकांना त्यांचा फटका सहन करावा लागला....
पिंपळगावच्या मनाडी नाल्याला पूर ......
लगातार पडणाºया पावसमुळे शहरातील प्रसिद्ध मनाडी नाल्याला पुराचे स्वरूप आल्याने मनाडी नाल्या लगतच्या दुकानांमध्ये पाणी घुसून दुकांदारचे नुकसान झाले होते.
..........आठवडे भाजीपाला बाजारपेठ शुकशुकाट ...
जिल्ह्याभरात पावसाने अति वृष्टी सुरू केल्याने संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाणी पाणी स्वरूपाची झाली असल्याने आठवडे बाजारपेठला पावसामुळे जणू मंदीचा वेढा पडला असून।बाजारपेठत शुकशुकाट दिसत होता.
सर्व्हीसरोडवरपडलेल्याखड्डयामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची भितीनिर्माणझालीआहे. अनेक गाड्याचे नुकसान होऊन वाहनचालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे.या बाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने वेळोवेळी प्रशासन अधिकारी,कर्मचाº्यांना तोंडी व लेखी निवेदन व माहिती देऊनसुद्धा आज पर्यंत या ठिकाणी काहीही काम झाले नाही.याचाच परिणाम म्हणून पावसामुळे या ठिकाठीकांनी पाणी साचून पूर आल्यावर स्वरूप आले आहे .परिसरातील नागरिकांना, वाहनचालकांना अशा रस्त्यावरून गाडीच्या इंजिन मध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडत आहेत. या परिसारातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.जेष्ठ नागरिक,महिला व मुलांना या रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.शिवाय रस्त्यातून जाताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माणझालीआहे.....................(04पिंपळगावचिंचखेडरोड)(04पिंपळगावपाराशरीनदी)