उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामस्थ हैराण

By admin | Published: March 19, 2017 11:37 PM2017-03-19T23:37:13+5:302017-03-19T23:38:55+5:30

खामखेडा : उन्हाळा सुरु झाला असून ऊनाची तीव्रता दिवसोंदीवस वाढत आहे .ऊनामुळे जीव कासावासा होऊन ठंडगार पाण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकर्यांचा फ्रिज म्हणजे माठ या मागणी वाढली आहे.

Due to increased heat intensity, the villagers have left | उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामस्थ हैराण

उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामस्थ हैराण

Next

खामखेडा : उन्हाळा सुरु झाला असून ऊनाची तीव्रता दिवसोंदीवस वाढत आहे .ऊनामुळे जीव कासावासा होऊन ठंडगार पाण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकर्यांचा फ्रिज म्हणजे माठ या मागणी वाढली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
दिवसोदिवस उन्हाची तीव्रताअधिक-अधिक वाढत आहे. ऊना तुन आल्यानंतर थंडगार पाण्यासाठी जीवाची अगदी लाही होते आहे.सध्या ग्रामीण भागात विजेचे भारिनयमन हळूहळू वाढत आहे.त्यामुळे फ्रिजची मागणी घटली आहे.त्यामुळे थंडगार पाण्यासाठी बाजारात माठ,केळी,व रांजण विक्र ीसाठी दाखल झाली आहेत.जरी घरात फ्रिज असेल तरी फ्रिजच्या थंड पाण्याने तहान पूरी होत नाही.फ्रिजच्या थंड पाण्यामुळे तत्पुरती तहान भागते.नंतर मात्र घासा कोरड पडून तहान पूर्ण होत नाही.मात्र मठ किवा रांजण पाणी हे थंडगार असते.त्याने तहान पूर्ण होते. मठ किंवा रांजणच्या पाणी शरीराच्या आरोग्यासाठी पूरक असते.या थंडगार पाण्यामुळे सर्दी होत नाही.कितीही उष्णता असली तर पाणी हवेमुळे गार होते. फ्रिजच्या पाण्याने सर्दी होते.फ्रिज साठी लाईटची गरज असते. परंतु माठ किंवा रांजण यातिल पाणी आपोआप हवेमुळे गार होत. पूर्वीपासून माठ किंवा रांजण याला गरीबाचा फ्रिज आजही म्हटले जाते.या कडक उन्हाळ्या मुळे माठाला आजही मागणी वाढली आहे.पाणी थंड करण्यासाठी परंपरागत
सरासरी माठ किंवा रांजण दोन वर्षापर्यत थंड पाणी राहते ,नंतर कमी-कमी प्रमाणात पाणी थंड होते.
प्रतिक्रि या पोपट मोरे कुंभार:- आमचा हां पीढीजात धंदा आहे.आम्ही हां विडलाचा वारसा जपुन ठेवला आहे.आता बाजारात अत्याधुनिक इलेक्ट्रक साधने आल्याने मठाची पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने हां धंदा मोडकळीस आला आहे.मुलाना यात रस नाही ते शिकुन दुसरा काहितर धंदा किवा नोकरी करण्याचा मानस आहे.शासनाने आमच्या या कलेची दखल घेऊन मानधन दयावे.

Web Title: Due to increased heat intensity, the villagers have left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.