पावसामुळे रिकमीच धवली किसान एक्सप्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:25 PM2020-09-25T21:25:36+5:302020-09-26T00:37:24+5:30
नाशिक : जिल्ह्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसाचा किसान रेल्वेलाहि फटका बसला असून गुरु वारी नाशिक जिल्ह्यातून या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले आहे.
नाशिक : जिल्ह्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसाचा किसान रेल्वेलाहि फटका बसला असून गुरु वारी नाशिक जिल्ह्यातून या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले आहे.
शेतकर्यांचा माल वाहतुकीसाठी रेलवे मंत्रलयाने किसान एक्सप्रेस सुरु केलि असून मागील मिहन्यांपासून सुरू झालेल्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिलत आहे. आठवड्यातून एकदा धावनारी ही गाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. यामुळे शेतकर्यांची चांगली सोया झाली आहे.मंगलवार,गुरु वार अण िशनिवार ऐसे या गाडीचे वॉर निश्चित करण्यात अले आहेत। मागील थें दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीची कामे बंद आहेत, शेतकर्यांना शेतातील भाजीपाला काढने शक्य होत नहीं, यामुळे गुरु वारी किसान रेलवेला जिल्ह्यातून पुरेसा मॉल उपलब्ध हो शकला नहीं, यामुळे या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या गाडीला रेलवे मंत्रलयाने मुदतवाध दिली आहे.