वेळूंजे गावात दत्त जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 03:41 PM2019-12-11T15:41:27+5:302019-12-11T15:42:14+5:30

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे पैकी पत्र्याचा पाडा येथे दत्त मंदिराचे महंत तात्याबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय हरिनाम गजर साप्ताहसंपन्न झाला.

Dutt's birth anniversary in time | वेळूंजे गावात दत्त जयंती

वेळुंजे पैकी पत्र्याचा पाडा येथील किर्तनात सहभागी झालेले रामानंद महाराज, त्र्यंबकेश्वर यांचे विशेष सहकार्य लाभले, यावेळी तिपस्विगिरी महाराज, कृष्णागिरी , भिमिगरी महाराज, शिविगरी महाराज,

Next
ठळक मुद्देदत्त मूर्तीचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली


आज दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी या कार्यक्र माची सांगता करण्यात आली. .
वेळूंजे गावात दत्त जयंती कार्यक्र म मोठ्या उत्साहात साजरा झाला,   भाविकांनी प्रचंड गर्दी केली ,.यावेळी समाधान बोडके, दत्तू मेढे , सरपंच नानासाहेब उघडे, माजी सरपंच गोपाळा उघडे ,उपसरपंच राजू बोडके ,
रमेश लभडे, विलास बोडके , सचिन बोडके,उपस्थित होते
सप्ताहाचे काल्याचे कीर्तन सिताराम बाबा यांनी केले.
 

Web Title: Dutt's birth anniversary in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.