विजेच्या धक्का लागून तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:39 PM2020-02-24T23:39:40+5:302020-02-25T00:22:09+5:30

कुंदलगाव येथील तरुणी शेतातील विहिरीजवळ मोटार सुरू करण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून ठार झाली.

Electricity kills young girl | विजेच्या धक्का लागून तरुणी ठार

विजेच्या धक्का लागून तरुणी ठार

Next

चांदवड/दरेगाव : तालुक्यातील कुंदलगाव येथील तरुणी शेतातील विहिरीजवळ मोटार सुरू करण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून ठार झाली. येथील राजेंद्र नामदेव गिडगे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली. गायत्री ऊर्फ अंजना ज्ञानेश्वर कडनोर (१५) ही सोमवारी (दि.२४) विजेचा धक्का लागून जखमी झाली. मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला मृत घोषित केले.

Web Title: Electricity kills young girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.