जबाबदारी पार पाडत यात्रेचा निखळ आनंद लुटावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 04:04 PM2020-01-15T16:04:52+5:302020-01-15T16:06:04+5:30

सूरज मांढरे- निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रेनिमित्तआढावाबैठक त्र्यंबकेश्वर - संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा निर्मल वारी अभियानासह प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून यात्रा सुरळीत व निर्विघ्नपणे पार पाडावी. विशेष म्हणजे यंत्रणेने एकमेकांकडे बोटे दाखिवण्या ऐवजी सर्वांनी एकत्र येउन काम केले तर सहसा समस्या राहणार नाहीत. या बरोबरच यात्रेचा निखळ आनंद लुटावा असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.

 Enjoy the journey and enjoy the journey! | जबाबदारी पार पाडत यात्रेचा निखळ आनंद लुटावा !

यात्रा पटांगणाची पाहणी करतांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे समवेत नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती प्रांताधिकारी तेजस चव्हाण तहसिलदार दीपक गिरासे पोलीस उपअधिक्षक भिमाशंकर ढोले मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आदी.

Next
ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर येथे सर्व यंत्रणांची यात्रा नियोजनार्थ नगरपरिषद सभागृहात आढावाबैठकझाली.यावेळीतेबोलतहोते. बैठकीपुर्वी जिल्हाधिकारी थेट निवृत्तीनाथ यात्रा पटांगण ज्ञानेश्वर मंदीर मार्गे नियोजित यात्रा भरणा-या ठिकाणांची पाहणी केली. त्यां

नी यात्रा नियोजनाचा आढावा घेउन संबंधितां कडुन माहिती घेतली. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करु न दिली.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी यांच्यासह नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरतीसिंह, अप्पर पोलीस अधिक्षकशिर्मष्ठा वालावलकर, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोल्,ो सपोनि रामचंद्र कर्पे, शहर अभियंता अभिजित इनामदार आदी अधिकारी उपस्थित होते.

अन्न आ िणऔषध प्रशासनाने हॉटेलांची तपासणी करु न तेथील पाणी पदार्थ कर्मचारी आदींची तपासणी करावी. गंगाद्वार ब्रम्हगिरी वर चढताना धोक्याच्या ठिकाणी फलक लावावेत. तेथे सुरिक्षततेचे उपाय म्हणुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच पर्यावरणाची झाडांचे व वन्य प्राण्यांचे नुकसान होणार नाही याबाबत वन विभागाच्या सुरक्षा कर्मचा-यांनी दक्षता घ्यावी. दरम्यान निर्मल वारीच्या पाशर््वभूमीवर भाविकांनी टायलेटचा वापर तर करावाच पण गावातील नागरिकांनी सर्व अखाड्यांच्या साधु महंतांनी आपली कुलुप लाउन ठेवलेली जादा टायलेट वारकरी भाविकांना उपलब्ध करु न द्यावीअसेहीतेम्हणाले.यात्रेत प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्यांवरदंडात्मक कारवाई केली जाईल. आदी सुचनात्यांनी केल्या. चर्चेत जिल्हाधिकारी यांचेसह नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, पोलीस अधिक्षक आरती सिंह, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, उमेश सोनवण,े प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, पवन भुतडा, सागर उजे ,सुनील लोहगावकर आदींनी सहभाग घेतला. या बैठकीसाठी गटनेते समीर पाटणकर नगरसेवक स्वप्निल शेलार, कैलास चोथ,े नगरसेविका माधवी भुजंग, सायली शिखरे, शिल्पा रामायणे, भारती बदाद,े संगिता भांगरे, मंगला आराधी, कल्पना लहांगे, शहर अभियंता अभिजित अमोल दोंदे आदी उपस्थित होते.

Web Title:  Enjoy the journey and enjoy the journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.