चांदवडला लसीकरणाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:51 IST2021-01-16T21:35:08+5:302021-01-17T00:51:05+5:30
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १०० आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

चांदवडला लसीकरणाचा उत्साह
ठळक मुद्दे१०० आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १०० आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
यावेळी डॉ. सुशील कुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व जिल्हास्तरीय परिवाहक डॉ. बाळासाहेब कोठुळे पोतदार व चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस तसेच पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना लस घेताना कोणताही त्रास झाला नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.