वीज देयके माफ करा, प्रहार जनशक्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 06:02 PM2020-06-27T18:02:16+5:302020-06-27T18:02:55+5:30

सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे, वीज महावितरण अभियंता सचिन पवार यांना दिले.

Excuse electricity payments, demand for strike manpower | वीज देयके माफ करा, प्रहार जनशक्तीची मागणी

सिन्नर येथे वीज देयक माफ करण्याचे निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद

सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे, वीज महावितरण अभियंता सचिन पवार यांना दिले.
शहराध्यक्ष दौलत धनगर, संदीप लोंढे, अर्जुन घोरपडे, विठ्ठल वाघ, खंडू सांगळे, शिवाजी गुंजाळ, गणपत घोटेकर, भामाबाई पवार, रंगनाथ वाजे, रामनाथ आव्हाड, सदाशिव कोकाटे, उमाजी सांगळे, वामन पगार, दत्तू खुळे आदी उपस्थित होते.

Web Title: Excuse electricity payments, demand for strike manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.