फॅन्सी ड्रेस स्पर्धां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 01:29 PM2020-03-11T13:29:31+5:302020-03-11T13:30:08+5:30

. स्पर्धत सुवर्णा नेरकर, धनश्री आहेर, रेश्मा लोढा, शीतल अहिरराव, वर्षा आहेर, माधुरी खारगे आदी महिला सहभागी झाल्या होत्या ...

 Fancy dress competitions | फॅन्सी ड्रेस स्पर्धां

फॅन्सी ड्रेस स्पर्धां

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी पूनम अहिरराव, व रु पाली आहेर यांनी महिला दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रोहिणी बागुल यांनी केले. क्लबच्या अध्यक्षा पुनम आहिरराव व शाम पाटील यांनी शहरातील महिलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धत सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला महीलांनी सका


. स्पर्धत सुवर्णा नेरकर, धनश्री आहेर, रेश्मा लोढा, शीतल अहिरराव, वर्षा आहेर, माधुरी खारगे आदी महिला सहभागी झाल्या होत्या
सोनाली मेने, अश्विनी आहेर, व मनीषा लुंकड यांनी अनुक्र मे प्रथम, द्वितिय, व तृतिय क्र मांक पटकावला.
 

Web Title:  Fancy dress competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.