नाशिकमधील पहिलवानांचा सत्कार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 04:02 PM2019-01-17T16:02:18+5:302019-01-17T16:02:52+5:30

नाशिक :- क्र ीडा साधना, नाशिक आणि के.ऐन. डी मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आ िण भारताचे भूषण असलेले कुस्तीचे आॅलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. स्व. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यावेळी उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील जुन्या - नव्या अश्या ४५ कुस्तीगीरांचा सन्मान करण्यात आला.

  Felicitates the wrestlers of Nashik | नाशिकमधील पहिलवानांचा सत्कार  

नाशिकमधील पहिलवानांचा सत्कार  

Next
ठळक मुद्दे यामध्ये कारभारी सांगळे, गोरखनाथ बलकवडे, रवींद्र मोरे, जे. के. गुरु ळे, हिरामण वाघ . सदाशिव वराडे, राहुल बोडके यांच्यासोबत नाशिक शहर, इगतपुरी, सटाणा, मालेगाव, त्रिंबकेश्वर, भगूर, निफाड, घोटी येथील स्तीगीरांचा समावेश होता. या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे

नाशिक :- क्र ीडा साधना, नाशिक आणि के.ऐन. डी मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आ िण भारताचे भूषण असलेले कुस्तीचे आॅलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. स्व. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यावेळी उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील जुन्या - नव्या अश्या ४५ कुस्तीगीरांचा सन्मान करण्यात आला.
सुत्रसंचलन अशोक दुधारे यांनी केले तर नाशिकच्या सत्कारार्थी कुस्तीगीरांच्या कामिगरीची माहिती आनंद खरे दिली, तर अविनाश खैरनार यांनी आभार मानले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, दीपक निकम, किरण वसवे, मनीषा काठे, विक्र म दुधारे, शशांक वझे, पांडुरंग गुरव, राजू जाधव आदिंनी परिश्रम घेतले
फोटो :- १) आॅलिम्पिक पदक विजेते यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाशिकच्या कुस्तगीरासोबत स्व. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव, शाहू खैरे. दत्ता पाटील, अजिंक्य वाघ, सुभाष तलाजिया, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, नितीन हिंगमिरे, गोरखनाथ बलकवडे, रवींद्र मोरे आदी. (17स्पोर्ट्स डे)

Web Title:   Felicitates the wrestlers of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.