महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 08:03 PM2018-05-01T20:03:41+5:302018-05-01T20:03:41+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन आणि कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांनी कामगार दिनापासून म्हणजेच दि.1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषनाला प्रारंभ केला आहे.

Festivals of contract workers in Maharashtra University of Health Sciences | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे उपोषण

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे उपोषण

googlenewsNext

नाशिक  - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन आणि कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांनी कामगार दिनापासून म्हणजेच दि.1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषनाला प्रारंभ केला आहे.
 गेल्या 5 महिन्यांपासून विद्यापीठातील सुमारे 350 कंत्राटी कामगारानी कामबंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याने विद्यापीठ व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी या कंत्राटी कामगारांनी आमरण साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.या कामगारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली होती.

Web Title: Festivals of contract workers in Maharashtra University of Health Sciences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.