लस न घेतलेल्या शिक्षकांना सक्तीने बिनपगारी रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:34+5:302021-07-31T04:15:34+5:30
चौकट- लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या विभाग ...
चौकट-
लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या
विभाग कर्मचारी संख्या पहिला डोस दुसरा डोस
नाशिक १०४०५ ७७७४ ४६२२
ठाणे ४५२५ ३७८१ १५५२
अमरावती ५४९८ ४६०१ २०५८
नागपूर ५६६८ ४६७१ २४११
चौकट-
शिक्षकांना करावी लागणार कोविड चाचणी
आश्रमशाळा सुरू करण्यापुर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविडची आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे. चाचणी केल्याचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाकडे सादर करावे लागणार असून, व्यवस्थापनाने त्याची पडताळणी करावी ज्या शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल त्यांनी कोविडमुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे. व्यवस्थापनाने अशा कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करावी अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.