आजपासून चार दिवस बॅँका बंद

By admin | Published: December 23, 2015 11:01 PM2015-12-23T23:01:12+5:302015-12-23T23:02:10+5:30

आजपासून चार दिवस बॅँका बंद

Four days from today, the bank has closed | आजपासून चार दिवस बॅँका बंद

आजपासून चार दिवस बॅँका बंद

Next

नाशिक : गुरुवार, दि. २४ ते रविवार दि. २७ डिसेंबर असे चार दिवस सलग सुटी आल्याने बॅँकांचे व्यवहार बंद राहणार असून शासकीय कार्यालयांनाही सुट्या आल्याने अनेकजण सहलीच्या मूडमध्ये आहेत. गुरुवार, दि. २४ डिसेंबरला ईद-ए-मिलाद आणि दत्तजयंती, दि. २५ डिसेंबरला ख्रिसमस, दि. २६ डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि दि. २७ डिसेंबरला रविवार अशा सलग चार दिवस सुट्या आहेत. त्यामुळे बॅँका बंद राहणार असून शासकीय कार्यालयांनाही सुट्या आल्याने नोकरदार वर्गाने सहलीचे नियोजन केले आहे. अनेकांनी पुढचे चार दिवसही सुट्या टाकून देत वर्ष अखेर साजरा करण्याचीही आखणी केली आहे.

Web Title: Four days from today, the bank has closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.