सटाण्यात दलित वस्ती सुधारणेसाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:36+5:302021-05-05T04:22:36+5:30

या कामासाठी शासनाने २४ एप्रिल २०२० रोजी तांत्रिक मान्यता दिली होती तर, समाजकल्याण विभागानेही यासाठी नाहरकत प्रमाणपत्र ...

Funds for the improvement of Dalit settlements in Satna | सटाण्यात दलित वस्ती सुधारणेसाठी निधी

सटाण्यात दलित वस्ती सुधारणेसाठी निधी

Next

या कामासाठी शासनाने २४ एप्रिल २०२० रोजी तांत्रिक मान्यता दिली होती तर, समाजकल्याण विभागानेही यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या कामाचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र दिले असून, यासाठी सुमारे ७८ लक्ष रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यावेळी पालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरनार, महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती राहुल पाटील, संगीता देवरे, शमा मन्सुुरी, सुवर्णा नंदाळे, नगरसेवक बाळू बागुल, सुनिता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, निर्मला भदाणे, आरिफ शेख, आशा भामरे, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, डॉ. विद्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते

Web Title: Funds for the improvement of Dalit settlements in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.