एलआयसी कर्मचारी संघटनेच्यावतीने सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 01:38 AM2021-07-24T01:38:55+5:302021-07-24T01:39:55+5:30

एलआयसीचचे आयपीओव्दारे खासगीकरण तसेच युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीची विक्री आणि संप अधिकार काढून घेणे यासह केंद्र शासनाच्या आर्थिक धेारणांचा निषेध करण्यासाठी ऑल इंडीया इन्शुरन्स एम्प्लॉईज युनीयनच्या वतीने शुक्रवारी (दि.२३) निषेध दिन पाळण्यात आला.

Government protest on behalf of LIC Employees Union | एलआयसी कर्मचारी संघटनेच्यावतीने सरकारचा निषेध

एलआयसी कर्मचारी संघटनेच्यावतीने सरकारचा निषेध

Next

नाशिक- एलआयसीचचे आयपीओव्दारे खासगीकरण तसेच युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीची विक्री आणि संप अधिकार काढून घेणे यासह केंद्र शासनाच्या आर्थिक धेारणांचा निषेध करण्यासाठी ऑल इंडीया इन्शुरन्स एम्प्लॉईज युनीयनच्या वतीने शुक्रवारी (दि.२३) निषेध दिन पाळण्यात आला. नाशिकमध्ये विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने या निषेध दिनाला पाठींबा म्हणून एलआयसीच्या जीवन प्रकाश या विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी निषेध बॅनर लावण्यात आला. यावेळी ॲड. कांतीलाल तातेड, सुनील जोशी, मेाहन देशपांडे, अनिरूध्द देशपांडे, प्रिया मटंगे, योगेश कासार, अनघा यार्दी, अजय डोळस, महेश डांगे आदी उपस्थित आहे.

Web Title: Government protest on behalf of LIC Employees Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.