निळ्या पाण्यावर हिरवे गालीचे,

By admin | Published: April 19, 2017 01:31 AM2017-04-19T01:31:58+5:302017-04-19T01:32:14+5:30

निळ्या पाण्यावर हिरवे गालीचे, सारे निदर्शक प्रदूषणाचे

Green water on blue water, | निळ्या पाण्यावर हिरवे गालीचे,

निळ्या पाण्यावर हिरवे गालीचे,

Next

निळ्या पाण्यावर हिरवे गालीचे, सारे निदर्शक प्रदूषणाचे : नाशिककरांची जीवनवाहिनी गोदामाई हा साऱ्यांचा जिव्हाळ्याचा अन् श्रद्धेचा विषय. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात दाद मागून गोदावरीचे पावित्र्य राखण्याचे प्रयत्न केले. नदीपात्रात प्रदूषण करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी न्यायालयाने पोलीस नेमण्यास सांगितले. त्यानुसार नागरिकांवर कारवाई सुरू झाली आहे, परंतु मुळात नाल्यांमधून गोदावरी नदीत सांडपाणी मिसळल्याचे थांबलेले नाही. गोदापात्रावरील हा हिरवळीचा थर याचेच प्रतीक आहे. आता यंत्रणाच दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई कोणी करायची?

Web Title: Green water on blue water,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.